भावपूर्ण श्रद्धांजली Banner | Shradhanjali PLP File Download
भावपूर्ण श्रद्धांजली (Shradhanjali) हे आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ तयार केले जाणारे एक आदरांजली Banner आहे. आता तुम्ही स्वतःचे Shradhanjali Banner काही मिनिटांत तयार करू शकता.
PLP file open करण्यासाठी तुम्हाला PixelLab app लागेल.
PSD file edit करण्यासाठी तुम्ही Adobe Photoshop वापरू शकता.
Marathi / Hindi stylish text वापरण्यासाठी Indian Font Converter वापरा:
👉 Google वर search करा: "Indian Font Converter Marathi"
या पोस्टमध्ये वापरलेली सर्व Images, Designs फक्त Demo आणि Educational Purpose साठी आहेत. यांचा वापर कोणत्याही व्यक्ती, Designer किंवा Brand ला नुकसान पोहोचवण्यासाठी करण्यात आलेला नाही. हे सर्व Design केवळ Sample म्हणून दाखवले आहेत. जर कोणाला Content बाबत काही अडचण वाटत असेल तर कृपया Contact करा, आम्ही लगेच remove करू.
💡 Tip: PNG Format वापरा High Quality साठी | JPG Small Size साठी